पान:तर्कशास्त्र.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

w उपट्टात. 色 आहेत अशू-परंतु फक्त त्यानेंच पाहिलेल्यू नव्हेतू तर इतर सव-झाडाचा समावशी ज्यात हाइल अशा एक जाति किंवा वर्गच तो करील. व तीं सर्व झाडें ओळखण्यास त्यांना ' ताड ? हें नांव दिलें आहे, असें जर कोणी त्यास सांगेल तर त्याला मोठा आनंद होईल. दोन वस्तूंतील साम्य पाहणें व सारख्या वस्तूंचा एक वर्ग करणें या दोन प्रकारांच्या संयोगापासून जें ज्ञान उत्पन्न होतें त्यासच वस्तूचें गुणात्मक जातिज्ञान असें ह्मणतात. तर्कशास्त्राच्या पहिल्या भागाचा विषय वस्तुज्ञान किंबू मुख्यर्वेकरून वस्तूचें गुणात्मक जातिज्ञान हच अह्• ६. समजा कीं त्या साहेबास वर लिहिलेलें वस्तुज्ञान प्राप्त झालें आहे. पुढें, वर सांगितलेल्या पद्धतीप्रमाणेंच, या प्रदेशांतच उत्पन्न होणा-या एका निराळ्या जातीच्या झाडांचे नमुने पाहून त्या साहेबास अंजिराच्या झाडाचें ज्ञान झाल्यास, वस्तूंच्या ज्या दोन जूतींचें ज्ञान यूस झालें त्यांतील साम्य तो पहल. आणि तो असें ह्मणेल कीं अंजीर व ताड या दोन झाडांचा आकार एकमेकां. पासून भिन्न आहे व त्यांची पार्नेही भिन्न रंगूच्या आहेत. यालाच विधान असू झणतात. व त्याचा अथू दान किंवा अधिक वस्तुज्ञानांची तुलना करणें हा अह, प्रस्तुत पुस्तकाच्या दुस-या भागांत थाचाच विचार केला आह. ७. परंतु हें विधान दोन प्रकारचें अमूं शकेल. पुष्कळ वेळीं आपण केवळ द्वेन वस्तूचें ज्ञान होण्यावरोबरच न्यासंबंधोंने एखादें विधान करतीं. उदाहरणार्थ,