पान:तर्कशास्त्र.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ तर्कशास्त्र. दर्शविणारें एक कार्यच असतें; जर्से, बर्फ वितळणें हें उष्णता वाढल्याचें एक चिन्ह असतें, कारण उष्णता वाढल्यानेंच बर्फ वितळतें. [ कारण तीन प्रकारचें आहे: समवायेि, असमवायेि, व निमित्तकारण. ज्याच्याशीं समवाय संबंधानें कार्य उत्यन् होतें तें त्या कायौर्च स्मवूयिकृारण. जर्से, तंतु हें पटाचें समवायिकारण. ज्याचे ठिकाणों कार्य उत्पन्न करण्याचें सामथ्र्य आहे आणि जें समवायिकारणाशी संबडू असतें तें असमवायिकारण. जसें, तंतुसंयोग हा पटार्च असमवायिकारण. जै समवायिकारण नसतें व असमवायिकारण नसतें तरी पण कारण असतें त्याला निमित्तकारण असें म्हणतात. जर्से, माग वगैरे पटाचीं निमित कारण होत. ] Schest-ge у स्नमाम. eਡ