पान:तर्कशास्त्र.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. २३१ शरीरांत अधिकच शिरकवितो. अशी चूक वाईट मुत्सद्दीही करितो, ती अशी: देशांत अज्ञान व गुन्हे वाढत आहेत असें दिसतांच, चहूंकडे पसरलेलें अनीतवर्तन हैं जें त्यांचें उत्पत्तकिारण त दूर करण्यांचा प्रयत्न न करितां, त्य अज्ञान व गुन्हेगार लोकांना फक्त शिक्षा देऊनच तो स्वस्थ बसती. बकल साहबानें हाच हे.त्वाभास केला आहे. ती असें म्हणतो की, सर्व सुधारणा केवळ ज्ञानवृद्धीपासून झाली आहे, व नीतीचें तो नांवच घेत नाहीं. परंतु पुष्कळ ठिकाणी-उदाहरणार्थ स्कॉटलंडांत व अमे रिकेच्या संयुक्त संस्थानांत-प्रथम लोकांमध्यें नीति जागृत झाली व त्याचा परिणाम ज्ञानवृद्धि हा झाला. अशा प्रकारचा हेत्वाभास आपल्याकडून होऊं नये, व दुस-याचे हेत्वाभासानें आपण फसू नये, याकुरतां मूलक्रुारण व दृश्यमान कारण यांतील भेद जाणणें जरूर आहे. मूल कारण म्हणजे कोणतेंही कार्य घडण्यास सृष्टिनियमांप्रमाणें अगर ईश्वरी संकेताप्रमाणें जी गोट प्रथम कारण झाली असेल ती. क् दृश्यमान कारण म्हणजे ज्या गोgींच्या योगानें किंवा ज्य साधनांनीं एकाद्या कायाच मूलकारण आपणांस समजतें व्या गोट्टी अथवा ती सुधनं होत. या दोन्हीं प्रकारच्या कुरणानु एकच नृव दउन भेद आपण बरेच वेळां विसरता. जस, पाऊस पडला आहे म्हणून जमीन ओली झाली आहे असें आपण म्हणतों व जमीन ओली झाली आहे यावरून पाऊस पडला आहे असेंही आपण म्हणतो. हैं उघड आहे कीं, बहुतेक वेळीं दृश्यमान कारण ह मूलकारण R০ या दोहोंतील