पान:तर्कशास्त्र.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३० तकैशाख्. आमचें काम ऑफसू झालें. आतां कोणाही सुशिक्षित, विचारी मनुष्यास हैं उघड दिसेल कीं, सामान्य नियम तयार करण्यास जितकीं उदाहरणें सांपडलीं पाहिजेत तितकीं येथें सांपडलेलीं नाहींत. यामुळे सामान्य नियम तयार करण्यास, किती उदाहरणें सांपडणें जरूर आहे, हा मुख्य प्रश्न राहतोच! नियम करितां येणें केवूळ उदाहरणांच्या संख्येवर अवलंबून नाहीं हें सुलभ रीतीनें दाखवितां येईल. यासंबंधानें मिल साहेब असें लिहितात कीं । कांहीं ठिकाणीं एकच उदाहरण पुरें होतें, परंतु कांहीं ठिकाणीं एकाही अपवादाशिवाय हजारी उदाहरण जरी एकाच तन्हेचीं असलीं तरी तीं पुरीं होत नाहीत. ही संख्या किती असावी याबद्दल उलगडा अजून कोणी । केला नाहीं. एक नवा सिद्धांत सांपडला असें आपणांस म्हणतां येण्यास उदाहरणांची किती संख्या पाहिजे ह ठरविण्याकरितां व्याप्यसाधितव्यापकानुमानाचे कांहीं नियम तयार करण्याचा प्रय्त्न चालुलेला आहे. तूर्त आपुण एवढेंच ध्यानांत ठेविलें पाहिजे की, अपूर्ण गणनेच्या योगानें आपण फसू नये, व आपण जें निगमन कोई त्यूला योग्य आधार आहे की नाहीं याची खात्री करून घेतली पाहिजे.

  • ०४: १३ चिन्हासू चुकून कारण असें समजू' ही चुकी अड्राणी वैद्याचे हातून घडते, ती अशी ་་་་་་་་་་་་་་་་ कांहीं ठिपके पाहतांच त्यावर एकदम हछ मुळांतच TE करिलो, परंतु या योगार्ने, तो रोग (सा करण्याऐवजी, कधीं कधीं त्या रोगास