पान:तर्कशास्त्र.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२६ तकशास्त्र तर ती ऐतिहासिक गोष्टी तपासण्याच्या पद्धतींनी खरी ठरते असें त्यानें दाखविलें पाहिजे. जर तो सिद्धांत व्यापकसाधितव्याप्यानुमानानें काढतां येत असेल, तर तो अनुमानोतीप्रमाणें मांडतां येती कीं नाहीं हैं पाहिलें पाहिजे. परंतु त्याला स्वतःला जर भरपूर पुरावा देतां येत नसेल, तर त्या सिद्धांताचा विसंवादी (भाग २ कलम २१ पाहा) सिद्धांत तुम्हीं सिद्ध करा असें, ती सिद्धांत कबूल न करणाच्यांना सांगण्याचा সুস্ক্রিান্ত त्याला नाहा. उदाहरणाथ, एकादा मनुष्य एक विवाक्षत झाड अमक्या. एका देशांत सांपडतें असें म्हणत असेल तर तें खरें आहे असें त्यार्नेच दाखविलें पाहिजे. तें कबूल न करणा-यांना * त्या सगळ्या देशांत तुम्हीं हिंडा व तशा जातीचें झाड तेथें कोठंही आढळत नाही, असें तुम्हीं दाखवा' असें त्याला म्हणतां येणार नाहीं. पुराव्याचा बोजा कोणावर असतो यासंबंधी इंग्रजी कायद्याचे नियम पाहणें असल्यास हिंदुस्थानच्या पुराव्याच्या कायद्याची कलमें १०१ पासून ११४ पाहींवा. तसेंच मनुस्मृति व याज्ञवल्क्यूस्मृति पाहावी. सामान्य सिद्धांत एकाच उदाहरणाच्या योगानें अनेक वेळां फार सुलभ रीतीनें खेोटे ठरवितां येतात. उदाहरणार्थ, एकादा मनुष्य जर असें म्हणेल कीं, 'ईश्वरनें मनुष्याकरितां जीं सुखें निर्माण केलीं आहेत। तैसवे एकंदर मनुष्यजातीला त्यानें सारखीं वांटून दिलीं तूर (अनुमानोत्तीच्या तिसून्या हेतुस्थितीच्या :) कहीं सुखें--उदाहरणार्थ शिक्षणाचीं साधनें* सवे भानुप्यांच्या आटोक्यांत ठेविली नाहीत',