पान:तर्कशास्त्र.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. মই ই{{ एखादा सिद्धांत जर खरा असेल, किंवा एखादं कृत्य जर योग्य् असेल, तर त्याचे परिणाम चांगले झालेच पाहिजेत, मग ते आज आपणांस दिसोत अग्र न दिसोत. एखादा सिद्धांत खरा आहे कीं खोटा आहे हें स्वतंत्र पुराव्यावरून स्थापित केल्यानंतर, मर्जा असल्यास, त्याचे परिणाम काय होतील याचा निष्कपटवुद्धीनें खुशालु विचार करावा. बालविवाहापासून होणारी संतती व तिचे आईबाप असे तिघेही अल्पायुषी व निःशुक्त होतात असें वैद्यशास्रावरून हृष्ठीं पूर्णपणें सिद्ध झालें असूनही, बालविवाह बंद केल्यास समाजबंधनें शिथिल होतील, मुलांमुलींमध्यें ब्रह्मचर्य राहणार नाही, मुली स्वतंत्र होऊं पाहतील, व्यभिचार वाढेल, अशा दीर्घ शंका घेणारी खमंग मंडळी आमच्यांत अजून आहेच! ???, (৫) স্থাগাস্বা बोजा कोणाद्र राहतो यासंबंधानें होणा-या चुका.--जे. मृनुष्य कोणतेही विधि可响可 करतो, त्याजवरच तें सिद्ध करण्याचा बाजा निःसंशय राहतो (पुराव्याचा आक्ट कलम १०३) व त्या विवक्षित विषयांतील पुराव्याचे नियमांस अनुसूरून् त्यान आपलापुरावा दिला पाहिजे. जर तो गणितशूखाताल सिद्धात असेल, तर जे स्वतःसिद्ध, अवश्यक व सर्वेवियल सार् लागू पडणारे असे नियम आहेत त्यांचे নৃত্যু আনন্দ तू। सिद्धांत त्यानें सिद्ध करून दाखविला पाहिजे. जर तु। इतर कोणत्याही शास्त्रांतील सिद्धांत असेलु तर ता व्याप्यसावितव्यापकाढूमानाच्या नियमाप्रमार्ण कि ক্লািস্ত দৃষ্ট্ৰিলী, লং নী যাত্রার্দী ট্র