पान:तर्कशास्त्र.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

RR? तर्कशास्त्र. दाखविण्याकरितां अनुमानोक्तीशिवाय मनुष्यांस तर्क करितां येईल असें सिद्ध करिती, तें असें:-‘ ज्यानां अनुमानपद्धती माहीत नाहीं अशांपैकीं पुष्कळ लोक फार उत्कृष्ट रीतीनें व बिनचुक अनुमान करितात, मुनुप्य्स फक्त ट्रोन पाय द्यावे. व त्याला विचारशूक्ति दण्याचं काम सर्व आंरस्टाटलाकडे सांपवावं, इतका इश्वर कृपण नाहीं. ” या सामान्य सदराखालीं आणखी कित्येक हे.त्वाभास येतात ते असे:- ९४. (१) साध्याचा फक्त एकू भाग सिद्ध करणेजस, एखाद्या इसमावर खुनाचा आरोप आणिलेला असूत; व त्यान एका मनुष्यास ठार कलं एवढच फियादा सिद्ध कारतो. अशू ठिकाणु त्या मनुष्यानें जें कृत्य कल त आत्मरक्षणाथ नव्हत, व रागाच्या सपाझुांतही केलेलें नव्हतें, तर दुष्ट बुद्धीनेंच केलेलें होतें, अशी फियोदीनें जज़ व जूरी यांची खात्री करून देणें अवश्य असते. (? पुराव्याचा आक्ट कलम १०६ पाहा). अ बला ो तूं लबाड बोलणारा आहेस असें म्हणतो. व त्याचे समर्थनार्थ अ असें दाखवितो काँ; कांहीं खट्वा गोटी-मग त्यासंबंधार्न बची गैर समन् जुतू झाल्ली असॆो किंवा त्याला चुकीची माहिती मिळालेली असी-बनें सांगितल्या होत्या. ६९. (२) आक्षेपांचा हेत्वाभास.-यांत एका सुचनेविरुद्ध आक्षेप घेतां येण्याजोगे आहेत, एवढ्यावरून ती सुचना अमान्य केली पाहिजे असें अनुमान केलें असते. वास्तवीक रीतीनें, तद्विरुद्ध कांहीं आक्षेप घेतां येण्थ