पान:तर्कशास्त्र.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. २१३ यांत तिसरी एक कल्पना अशी आहे कीं, तो वैद्याच्या साहाय्यानेंच बरा होणार असा नेमानेम असेल. सन १८९१ साली ( वाचकांपैकी जे वरील सालों ड्कन कालजात विद्याथा असतील त्यांना स्मरण देण्याकरितां मुद्दाम साल घातलें आहे ) डेकन कालेजांतील वार्षिक परीक्षा सुरू होण्याचे पूर्वी आठ दिवस कालेजचे न्द्वीिपाल सेल्बीसाहेब युणीं खालील कोर्ड मुलांस सीडविण्याकरितां दिलें होतें. परिक्षा सुरू होण्याचे पूर्वी दोन दिवस अभ्यासाची किंचितुही दगदग न करितां स्वस्थपणें खेळावें म्हणजे ऐन परिक्षेचे वेळीं मन स्थिर राहून उत्तेरें चांगली लिहितीं येतात.यू त्यांच्या अभिप्रायाच्या समथनाथे त्यांनं कारण दिला होतीं तीं अशीं:- जर परिक्षेची तयारी झाली असेल तर आधीं दोन दिवस अभ्यास करण्याची जरूर नाही; जर तयारी झाली नसेल तर आधी दोन दिवस अभ्यास करण्यापासून कांहीं उपयोग नाही; . परंतु परिक्षेची तयारी झाली असेल अगर नसेल; ". परिक्षेचे आधीं दोन दिवस अभ्यास करण्याची जरूर नाहीं. यांत तिसरी एक कल्पना शिल्लक राहते ती अशी कीं। fra N v3 fe-f. --Y परंक्षेची तयारी अशा रीतीनें अपूर्ण राहिला असल कीं ती दोन दिवसांच्या अभ्यासानंच पूर्ण हाइल, व ही