पान:तर्कशास्त्र.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. २१ १ - e. FN FAN सफूडू बुडून जाऊ अशा भीतीनें, एक ही धर्मकृत्यास वगेणी न देण्याचा निश्चय करितो. वरील दोन अनुमानांतील चूकू दाखविण्याकरितां तर्कशास्त्राच्या पद्धतीप्रमार्ण तीं खालीं मांडतों. ज्या वस्तूची किंमत आपणांजवळ असेल ती v^ ( वस्तु आपणांस विकत घेतां येईल; टोपी, गणपती व पुस्तक या सर्व वस्तूंची r-ր ܬܗ fa किंमत आपणांजवळ आहे; (व्यक्तिवाचक ) '. या सर्व वस्तू आपणांस विकत घेतां येतील. (समुदायवाचक) जें हानिकारक आहे तें टाळावें; सर्व धर्मकृत्यांस वर्गणी देणें हानिकारक आहे; (समुदायवाचक ) '. सर्व धर्मकृत्यांस वर्गणी देणें टाळावें. (व्यक्तिवाचक) व्हेटले साहेबानें या हे.त्वाभासाविषयी असें म्हटलें आहे: 'दोन अगदीं भिन्न पदार्थ, एकाद्या अगदीं वरवर वाचणाराच्या मनांत कुशलतेनें पुन्हां पुन्हां लागांपाट आणिले असतां, ते त्याचे डोक्यांत अशा रीतीनें एकत्र जुगविले जातील कीं, ते वस्तुतः एकू होण्याजोगे नसत ही, ते दोन्ही मिळून एकच पदार्थ आहे असं त्यास वाटू लागेल. याप्रमाणें होणा-या हेत्वाभासयुक्त कल्पनांच; : va r f ܗܝ ' थोर्नेट्रोप' चित्राच्या योगानजी दृष्ट ग्ले पड़ते A veN V तिचें, पुष्कळ साम्य आह. थोमॅट्रेोप ह्मणजे एका जाडी