भाग तिसरा. २०९ निराळेच आहेत असें समजतों. जसें, ' चांगलें ? याबद्दल आपण कांहीं अनुमान करीत असलों तर त्याचा अर्थ * नीतिदृष्टद्या चांगलें ? असें एकदां आपण समजतों, व * सुख' असें दुस-या वेळेस समजतों. किंवा गुणवाचक व जुतिवाचूकु, शब्दांचा व्यक्तिवाचक शब्दांप्रमाणें आपण उपयोग करित, व त्यासंबंधानें आपणांस जरूर असतील ततकीं विधानुं केल्यावर आणि अशा. एका निगमनापर्यंत यऊन पोचता का. त्यात य़णार वरील शब्द् सजीव व्यात दशावत आहत अस आपणास समजाव लागत. ' आकाशांतील ग्रह गुरुत्वाकर्षणाच्या योगानें आपआपल्या नियमित स्थळीं राहतात ? असें जें शास्त्रज्ञ लोक म्हणतात तें खरें आहे: परंतु ज्या वस्तूंचू गुरुत्वाकर्षण हा एक धर्म श्रुहि त्या वस्तृहूनू व्यांतांत, असू एकू अस्तित्व व शक्ति त्या गुरुत्वाकर्षणास आहे, अशी जी त्यांची समजूत आहे, ती अगदीं चुकीची आहे. ८६ - ५ व्यक्तिसमुदाय हेत्याभासयूर्तुिगाल एक पूद एका विधानात समुदायवाचक अथ|न य[ाजलल असत, व दुस-यांत व्यक्तिवाचक अर्थानें योजिलेलें असतें 'सर्व' या शब्दाच्या संदिग्ध अथांमुळे हा हत्वाभास होण्याचा विशेष संभव असतो कारण 'सर्व' याचा ' अखंड ? असा समुदायवाचक अर्थ होवू शकेल, किंवा 'प्रत्येक' असा व्यक्तिवाचक होऊं शकेल; व अनुमानोत्तींतील एका सिद्धांतांत एका अर्थानें व दुस-या सिद्धांतांत दुस-या अर्थानें ' सर्व' या शब्दाचा जेव्हां अपूर्णं उपयोग करितो, तेव्हां हा हेत्वाभास होतो. एकाद्या सैन्यास जय
पान:तर्कशास्त्र.pdf/235
Appearance