पान:तर्कशास्त्र.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ तर्कशास्त्र, चोरी करणार, नाहीं केल्यास मला दंड करावा.” मुचलक्ष्यांत विरामचिन्ह कोठंच नव्हतें. तसेंच एकदां एका सभेत एका पंडितानें वादाचे भरांत दुस-यास ' लबाड ? म्हटलेलें कित्येकांनीं ऐकिलें. तेव्हां या पंडितास खरोखरच लबाड म्हटलें कीं काय, व यानें लबाडी केली होती कीं काय, याबद्दल मोठा वाद उत्पन्न झाला. त्या वेळीं लबाड म्हणणारा पंडित एकदम उभा राहून मोठ्या गंभीरतेनें म्हणती, * होय, तें अगदीं खरें आहे, व त्याबद्दल मला फार दिलगिरी वाटते. ' बोलण्याचा भाव हा कीं, ' तो लबाड आहे ही ओोष्ट अगदीं खरी आहे. ' परंतु लोकांनीं । मी असें बोललों हें अगदीं खरें आहे. " असा त्याचा अर्थ केला. ईसापनीतीतील गाडेकन्यास वृहस्पतीनें जै वचन दिलें आहे कीं, ' जो स्वत:स मदत करितो त्यास ईश्वर मदत करितो ? तेंही याच मासल्याचें आहे. परंतु व्यपदेशाची याहूनही चमत्कारिक उदाहरणें व्यवहारांत दृष्टीस पडतात. एका मनुष्यावर दुस-यास काठीनें मारल्याबद्दल आरोप येतो, व आपण त्यास मारलें पण लोखंडाच्या सळीनें मारिलें हें त्यास जरी पर्के ठाऊक असतें, तरी तो ‘ मी त्यास काठीनें शिवलों देखील नाहीं ? असें विनदिकत सांगत असती. किंवा क्षेणे एके दिवशी सुंध्याकाळी एकाहूं वाईट कम् कल्याबद्दल एकावर आराप आलला असता, व त्याचा ता इनकार करिती, कारण तें कृत्य त्यानें सकाळीं केलेलें असतेंराज्यकारभारांत, व्यापारांत, न्यायसभेत व व्यवहारांत; फार प्राचीन काळापासून लोक या शस्त्राचा उपयोग ve