पान:तर्कशास्त्र.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rの。 तर्कशास्त्र, कांहीं लोक अर्स ह्मणत असतात कीं, ' कर्ता करवीता आहे. नारायण ? ह्मणजे, मनुष्यै जीं कृत्यें करितात, तीं सर्वे इंश्वरच ( त्यांचेकडून ) करवितो; व दुष्ट कृत्यें मनुष्यें करितात, ह्मणूत सर्व दुष्ट कृत्यें ईश्वरच ( त्यांचेकडून) करवितो. या अनुमानोत्तींतील महत्प्रतिज्ञेपैकीं * करविती ? हा शब्द ‘ करण्यास शक्ति देती ? या अर्थीनें योजिलेला आहे, परंतु निगमनांतील ' करवितो ” या शब्दाचा अर्थ ' करण्याची बुद्वि देतो ” असा करितात, ह्मणून हा हेत्वाभास झाला. कित्येक ग्रंथकार ‘चांगलें ? या विशेषणाचाही असाच घंटाळा करितात. 'नीतिदृष्टया चांगलें ? अशा अर्थानें त्याचा एकदां उपयोग करितात, व त्याच प्रकरणांत दुसरे ठिकाणीं * इंद्रियांस सुखकर ' अशा अथाँ तो शब्द योजितात. ८३ २ औपाधिक हैत्वाभास.-यांत एक पद, अनुमानोत्तींतील एका सिद्धांतांत खुद्द एकादी वस्तु दशेविण्याकरितां योजिलेलें असतें, व दुस-यांत तीच वस्तु 诗 धी TrN Ta ras Yearsey ܕܢܝܗܝ ܕܓܗ कहा उपाधीसह दशविण्यास याजिलल असतं. जस, बाजारांत विकत घेतलेला जिन्नसु खुातात; ( न शिजवलेले ) तांदूळ बाजारांत विकत घेतलेले असतात; म्हणून

  • , in (ག་ शिजवलुल ) तांदुळ खातात. व्याख्यानकार व धमूपदेशक जेव्हां स्वामिभक्ति, सत्ता, स्वातंत्र्य, श्रद्धा,

T vo, धर्मु इत्यादि शड्रांचा उपयोग करतात, तेव्हां ते याच त-हर्न दुस-यांस फसवितात, व स्वतःही फसले जातात.