पान:तर्कशास्त्र.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

፪3ቘ तर्कशास्त्र. प्रकारांमधील तिसरा एक प्रकार, ह्मणजे जो कांहीं अंशीं अनुमितिकरणप्रतिबंधक व कांहीं अंशीं अनुमितिप्रतिबंधक असतो असा, एका पंडितानें काढला आहे. हा प्रकार फार सोयीचा आहे खरा, परंतु याप्रमाणें तीन निरनिगुळे प्रकार योग्यू रीतीनें कुरितां येत नाहीत. कार्ण, कवळ वस्तुसुवधा चुकाकड तकशूखास पाहता यत नाही; जर त पाहाल तर त्यास सव प्रकारच्या चुकाकडे ह्मणजे ऐतिहासिक, नैतिक, धर्मसंबंधी, शास्त्रीय व व्यवहारिक या सर्व विषयांकडे पाहावें लागेल. विचारपद्धतीच्या नियमांचें उल्लंघून कोठं होत आहे हें शोधून काढणें हाच काय तो तर्कशास्त्राचा खरा विषय आहे. परंतु हें शोधून काढण्यास, ज्या वस्तूंविषयीं विचार चाललेला असतो त्यांकडे पाहणें वारंवार जरूर पडतें, निदान त्या अनुमानांतील सिद्धांतांचा व प्रमाणांचा अर्थ काय आहे समजून् घेणें अवश्य्कू होतें. या प्रकारचे हेवाभास अनुांमांतप्रांतबधक हात. परतु अशा प्रकारच्या हत्वाभासांत ज्या अर्थी विचारपद्धतीच्या नियमांचें उलंघन झालेलें असतें, त्या अर्थी ते हेत्वाभास तर्कशास्त्रासंबंधीच समजले पाहिजेत. परंतु त्यांतील वस्तूंकडे जितुक्या कूमी किंवा সুপিন্ধু प्रमाणार्ने आपणांस पाहावें বস্তাगोल, तितक्या अधिक किंवा कमी प्रमाणानें त्या हत्वाभासांचा तर्कशास्राशीं संबंध राहील. [ अनुमान अगर अनुमानवाक्यांतील एकादा अवयव यास प्रतिबंधक अशा ज्ञानाचा विषय होणें हा हेत्वाभास, अॅशी न्यायशास्त्रांत हेत्वाभासाची व्याख्या दिली आहे.