पान:तर्कशास्त्र.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

《く● ● तर्कशास्त्र, व कोणती अधिक संभवनीय आहे याविषयीं योग्य अनुमान काढण्यापुरता साधारणतः भरपूर पुरावा मिळवितां येतो. एकाद्या विवक्षित कामांत कदाचित् त्याचें अनुमान् चुकेल, त्याचे हातृन् चूक घडेल व मृसुंगी तो स्वतःचे नुकासानहं कुरून घूइल; परतु एकदृरं[न पाहता, स्वतःसाठीं बनविलेल्या नियमा ( महत्प्रतिज्ञे ) प्रमाणें वागल्यानें, तो शहाणपणानेंच वागला असें आढळून येईल. उदाहरणार्थ, ‘ साहस करूं नये ? ‘ असत्य बेल नये' इत्यादि नियमांप्रमाणें जो नित्य आचरण ठेवील, तो यूा जगांत शहाणपणानें वागला असेंच अखेरीस आढळून येईल. ॥ ६६. जेथें एकाच गोष्टींविषयीं निरनिराळा स्वतंत्र पुरावा आहे, तेथें कोणत्याही प्रतिज्ञेपेक्षां निगमन अधिक संभवनीय आहे असें समजावें. तीन स्वतंत्र भरंवशाच्या साक्षीदारांकडून एकच गोष्ट जर आपणांस साद्यांत कळेल तर या जगांत जितका खात्रीचा पुरावा मिळणें शक्य आहे तितका सर्व मिळाल्याप्रमाणें झालें. आतां यापैकीं प्रत्येकजण खरें बोलण्याचा संभव आँ आहे असें कल्पू; यावरून प्रत्येक खोटें बोलण्याचा संभव फक्त त्रु राहिला; आणि तिघे मिळून खेोटें बोलण्याचा संभव द्वैxšxš= होते. मैतिकधर्म व प्रणीतूधर्म अशीं जाँ दोन प्रांसद्ध मत आहेत त्याबद्दलचा सवे पुरावा याच प्रकारचा आहे. उदाहरणार्थ, ईश्वराच्या अस्तित्वासंबंधानें खालीं लिहिलेली प्रमाणें आहेत. ही सर्व सृष्टिघटना जी ° आहे तिची प्रथम कोणीतरी मनांत कल्पना करून *तर ती केली असावी असें उघड उघड दिसतें; व सर्व प्राणी