पान:तर्कशास्त्र.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १७९ आहे त्याचे साक्षीची किंमत है समजूं. तसेच दुस-याची हैं, व तिसयाची ई असें समजू यावरून ही गोट खरी असण्याचा संभव 55xईxई= झाला. आतां 25 हा। अंश है पेक्षां कमी आहे, म्हणून असें समजलें पाहिजे कीं, ही गोष्ट खरी असण्यापेक्षां खोटी असण्याचा संभव । अधिक आहे. असें समजा कीं, एका कार्यात यश येणें हें तें कूर्य करणाच्यू मूनुष्याच्या अंगसामर्थ्यावर, बुद्विसमथ्यावर व व्रतेणुकीवर अवलंबून आहे. त्याची वतणूकू हे आह अस सूजू व त्याच अगू सामथ्र्य द्वे व बुद्धिसामथ्र्य क्र् आहे असें समजूं. यावरून त्याचे यशाचा संभव द्वैxšxš=á आहे असें होतें. हाही अंश ई पेक्षां कमी असल्यामुळे तें कार्य सिद्धीस जाण्यापेक्षां सिद्धीस न जाण्याचा संभव अधिक आहे असें झालें. या संसारांतील व्यवहारकृत्यांत अंकरूपानें किंमती आपणांस कचितच काढतां येतील. परंतु एका परिमित मनुष्यसंख्येंतील दरसालची साधारण मृत्युसंख्या, किंवा अमुक एका प्रकारच्या मालास लागणा-या आगींची संख्या, अशा प्रकारच्या आधारावरून जेव्हां विमा उतरणा-या मंडळ्या अंदाज काढितात, तेव्हां तो अंदाज ठोकळ रीतीनें अगदीं बिनचुक असतो. पण अशा ठिकाणीं जो अंदाज काढला जातो, तो काढण्यास तर्कशास्त्रापेक्षां अंकगणिताचेंच साहाय्य अधिक लागतें. व्यवहारचतुर पुरुष जो असतो त्यास, आपल्या प्रतिज्ञा किंवा निगमन आकडयांत मांडल्याशवाय, नेहमीं त्याचे नजरेखालून जाणा-या कामांत कोणती गोष्ट कमी