पान:तर्कशास्त्र.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8いふど तर्कशास्त्र, या प्रकारच्या सामान्य नियमरूपीं प्रतिज्ञांत जी निश्चितता आपणांस आढळत नाहीं ती, त्या अनुमानांतील निगमनासंबंधानेंही आपणांस सांगतां कामा नये. याचा एक उत्कृष्ट दृष्टांत व्हेटले साहेबानें दिला आहे, तो हा कीं, ' सबंद सांखळी तीतील अत्यंत निर्जीव दुव्याहून अधिक बळकट असत नाही. ? हें उघड आहे कीं, जर एका अनुमानांतील दोन्ही प्रतिज्ञा, आणि विशेषतः जर एका मालानुमानांतील सर्व प्रतिज्ञा, फक्त ' कदाचित्' ख-या असतील, तर त्यांपैकीं कोणत्याही एका प्रतिज्ञेपेक्षां निगमन अधिकच अनिश्चित होईल, जर एकादी गोष्ट अनेक जणांकडून आपणांस कळली, व त्यांतील साद्यत मजकूर त्यांना जर एकमेकांकडूनच कळला असेल, तर प्रत्येक सांगणारा जरी कदाचित् भरंवशाचा असला तरी अखेरीस ती गेोष्ट पुष्कळच संशयित मानावी लागेल. याप्रमाणेंच ज्या दंतकथा परंपरेनें पिढ्यान्पढ्या चालत आलेल्या असतात त्या शेवटीं फार अनिश्चित होतात-आा- रंभीं त्यांचा उगम निमेळ असेल, परंतु ज्या ज्या प्रांतांतून तो प्रवाह जातो त्यांतील कचरा यांत मिसळून त्या प्रवाहास अधिक अधिक दूषित करीत असतो. कधीं क्ध पुर्व्युच्या सांखळूींतील प्रत्येक प्रतिज्ञेत संभव क्तिी आहे हें आपणूस ट्रेकृळू रीतीनें अंकद्वारा सांगतां युडूल, आणि त्या ठिकाणी निग्मनही अंकुद्वागू सांगतां यइल. अस समजू कीं, एक गोट आपणांस तिघां मनुक्डून कळली आहे. आतां पूर्ण निश्चिततेबद्दल एक ही संख्या धरूं. व तिघांत अधिक भरंवशाचा जो