पान:तर्कशास्त्र.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ቖቫ፫ዛ፲ तिसरा. - 8 (9\9 पाणी वर ओढण्याचे (पंप) यंत्रांत पाणी आपोआप वर चढतें, तसेंच एखाद्या नळींत पारा वर चढतो, याचें कारण 'सृष्ट पदार्थोंस पोकळी सहन होत नाहीं ? हैं आहे, असें प्राचीन काळचे लोक समजत असत. परंतु याचें खरें कारण हवेर्चे वजन हें आहे, असें टारिसिाल व पास्कल हे दोघे ह्मणूं लागले. या वादाचा निकाल करपुण्याकरतां एक वायुमापक यंत्र पर्वताच्या शिखरावर नेलें तेव्हां असें आढळलें कीं, तें यंत्र जसे जसें उंच उंच न्यावें तसा तसा त्यांतील पारा खालीं खालीं जाऊं लागला. क्षुतूां एक सामान्य तत्व असें आहे দী, जेथें एक्षुचू गाटाबद्दल परस्परांवरुद्ध अशा दोन उपपांतं आहात, तथं आपण असा एक प्रयेोग करून पाहावा कीं, त्याची एका उपतीनें आपली.समजूत पडते व्र दूसरीनें पडत नाही; ह्मणूज ज्या उपपत्तान समजूत पडत तिचा सत्यता त्या प्रयोगानें आपण सिद्ध केल्याप्रमाणें झालें. या तत्वाचा महत्प्रतिज्ञेचे ठिकाणीं उपयोग होती. व ' जशी जशी हवा हलकी होते तसा तसा पारा खालीं येतो ” ही अल्पप्रतिज्ञा होते. व या गोष्टीची समजूत ‘ स्ट पदार्थीस पोकळी असह्य होते ? या उपपत्तीनें होत नाही, परंतु दुस-या उपपत्तीनें होते. ६५. जेव्हां प्रतिज्ञा फक्त * कदाचित् ? ख्व-या असतात, तेव्हां निगमनही फत ' कदाचित् ' खरें असतें. जसें, ' साहसाचा परिणाम वाईट ? हा नियम फक्त साधारणपणें खरा आहे (सर्वतः नाहीं ), कारण बरचे वेळां साहसकृत्यांपासून उत्कृष्ट परिणाम झाले आहेत.