पान:तर्कशास्त्र.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

S. १७६ तकशरू, एक महत्प्रतिज्ञा व एक अल्पप्रतिज्ञा असली पाहिजे. परंतु ही महत्प्रतिज्ञा नेहमीं उघड केलीच पाहिजे असं नाही; व याप्रमाणें एक प्रतिज्ञा गाळलेल्या पद्धतीस लुमावयव अनुमानपद्धति असें ह्मणतात. परंतु मृहत्यू विज्ञा बहुतेकू वेळां गृळूण्याचें एक कारण हें आहे की, तूं आपुणांस पुरी माहितीची असत; यामुळू ती सर्व. ठकृष्णू गाभत आहेच असे समजून आपण सवे अनुमान करता. ६४. जिच्या साहाय्यानें सृष्टपदार्थशास्त्रांतील 리 मानसशास्रांतील सर्व शोध लागले त्या व्याप्यसाधितव्यू: पकानुमान (ह्मणजे व्याप्य वस्तूंपासून व्यापक धमोचे अनुमान काढण्याचे) पद्धतींत वास्तुवीकपणें अनुमानाची जरूरच पडत नाहीं असें कित्येकांचें ह्मणणें आहे. त्या पद्धतीत दोन पायच्या आहेतः वस्तूंचा संग्रह कर्णें ही पहिल्ली, व त्या वस्तूपासून एक नियम शाधून काढणू हा दुसरा. यापका पाहिल्या भागात अनुमानपद्धताचा विशष उपयोग करण्याची जरूर नाहीं, परंतु दुस-यांत जरूर आहे. कारण या ठिकाणीं दिलेल्या गोष्टींपासून आपण नवीन एक गेट शोधून काढितों, ह्मणजे कांहीं वस्तूपासुन त्या वस्तूसंबंधी एकू.नियम शोधून काढितें. आणि ह, अनुमून कसं कॅल ह अनुमानपद्धतीच्या रूपान सांगतां येईल. या अनुमानांत दोन गोष्टी आढळतात, पहिली संगृहीत वस्तू, व दुसरी ज्याच्या आधारें आपण वस्तूपासून नियम काहूं शकतों असें एकादें सामान्य तत्व. हैं सामान्य तत्वें या अनुमानपद्धतींतील महत्प्रतिज्ञा होत व दृष्ट वस्तू अल्पप्रतिज्ञा होत. एक उदाहरण घेऊँ