पान:तर्कशास्त्र.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १६९ साधनांत अत्यंत उपयोगी पडतात, व त्यांचा उपयोग कसुा होतो तो पहा. आपणांसमोर घडणाया - गोष्टीसंबंधानें.आपल्या मनांत जी सतत अनुमानक्रिया चाललेली असते तीतील महत्प्रतिज्ञांचे जागीं या सिद्धांताचा उपयोग होत असतो, व आपणासमोर घडणा-या गोष्टी अल्पप्रतिज्ञा बनतात. शिक्षणाचा, प्रवासाचा व सृष्ट्यवलोकनाचा वास्तवकि रीतानें हाच एक मुख्य उपयोग आहे की, त्या योगानें या आयुष्यांतील निरनिराळ्या स्थितींत आपणांस नेहमीं उपयोग करितां येतील अशा अनेक महत्प्रतिज्ञांचा आपणाजवळ चांगला भरणा होतो. ६९. यापैकी बरेच सिद्धांत सर्वत्र खरे ठरतात. जर्से, रासायनिक संयोग, शरीरशास्त्र, व मान्सशास्त्र युसंबंधी व इतर ठरीव शास्त्रीय सिद्धांत; तसेंच, खोटें बोलणें, चोरी करणें, खून करणें, हें पाप आहे इत्यादि सर्व नीतिसिद्धांत. याशिवाय जे लिद्धांत आहेत ते फक्त बहुतेक ठिकाणीं खरें ठरतात. उद्गाहरणार्थ, 'वर्तुला कार शिरा असलेल्या पानांची झाडें बाहेरून नव्या नव्या वेष्टणाच्या रूपानें वाढतात ” हा नियम फक्त बहुतेक झाडानांच लागू पडती; कारण लिंडले साहेबानें ‘ डिक्टोजेन्स' नांवाची जी एक वृक्षजाति शोधून काढली आहे, त्या जातींतील झाडांच्या पानांतील शिरा वर्तुलाकार असूनही तीं झाडें गर्भातूनच वाढतात. 'निदिग्धिका ? जातीचीं झाडें विषूयुक्त असतात ? या सर्वसाधारण नियमॊलु तर् याहून अधिक अपवाद आहेत, कारण ' बटाटा ? हें निदिग्धिका जातींपैकीच एक झाड आहे. अशा प्रकारच्या नियमापा