पान:तर्कशास्त्र.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

મારા તિલરા; १६५ ज्यास फांशी द्यावयाचें आहे त्यास प्रसिद्धपणें फांशी देऊं नये, जो खून करील त्यास फांशी दिले पाहिजे, जो दुस-यास विष घालतो त्यानें त्याचा खून केला असें होतें, जो दुस-यास सोमल चारतो त्यानें त्यास विष घातलें असें होतें, s या कंद्यानं एका मनुष्यास सामल चारला, ,'. या कैद्यास फांशी दिले पाहिजे, परंतु प्रसिद्धपर्ण देऊं नये. ज्या अनुमानवाक्यांत अल्पप्रतिज्ञा प्रथम सांगितली असते, व ज्यांत महत्प्रतिज्ञा प्रथम सांगितली असते, त्या दोहोंमध्यें जो फरक, तोच या दोन प्रकारांमध्यें आहे ( कलम १९ पहा). याचप्रमाणें संकेतार्थी अनुमानांचीही एक माला होऊं शकेल. जर्से, जर अ=ब, तर कू=ड. जर क=ड, तर इ=फ. परंतु अ=ब ... 홍=F. अनुमानपद्धतीविषयी कांहीं सामान्य विचार. १६. हें आपण पाहिलेंच आहे कीं, प्रत्येक अनुमानामध्यें दोन पदांची तुलना तिस-या एका पदाच्या साहाय्यानें केलेली असते, व हें अनुमानवाक्य पूणेपणें मांडलेलें असलें ह्मणजे त्यांत दोन प्रतिज्ञा व एक निगमन असे No