पान:तर्कशास्त्र.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*ॉग तिसरा. १६३ व्हें. निगमन पुढीलू अनुमानवाक्यांची अल्पप्रतिज्ञ होईल, परंतु पहिल्या हेतुस्थितींत अल्पप्रतिज्ञा कधीही निषेधरूप नसते (कलम २६ पहा). ५९, वूरील अनुमान अगर्दी , बरोबर् आहे; परंतु तें तसे आहे किं नाहीं याची परीक्षा करण्याकरितां, व मालानुमान व सार्धे अनुमान या दोहोंमधील तत्व एकच आहे हें दाखविण्याकरितां, वाटेल तर हेंच अनुम्न वृगवगूळ्या अनुमानूवाक्यूच्या रूगून आपण माडाव. हीं सवें अनुमानवाक्यें पहिल्या हेतुस्थितींत असतात, व मध्यपदांच्या संख्येइतकीच यांची संख्या असते; व या मालानुमानांतील दुसरा सिद्धांत पहिल्या अनुमानवाक्यांतील महत्प्रतिज्ञा होईल, व पहिला सिद्धांत त्याच अनुमानवाक्याची अल्पप्रतिज्ञा होईल. मालानुमानाचें सामान्य रूप अर्जे असतें. सर्व ( किंवा कांहीं ) अ=ब . सर्व ब=क सर्व क=ड सर्व ड=ई किंवा ड बरोबर ई नाहीं. .. सर्व ( किंवा कांहीं ) अ=ई, किंवा सर्वे ( किंवा कांहीं ) अ बरोबर ई नाही. या मालानुमानाचीं वेगवेगळीं अनुमानवाक्यें केलीं असतां लीं अशीं होतात. सर्व ब=क सर्व ( किंवा कांहीं ) अ=ब ’. सर्वे ( किंवा कांहीं ) अ=क.