पान:तर्कशास्त्र.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७. या अनुमानाचीं मुख्य रूपें खालीं लिहिल्याप्रमाणें आहेत. अ=ब, किंवा क=ड (महत्प्रतिज्ञा ) ( ९ ) अ=ब .”. क ड बरोवर नाहीं. ( २ ) अ ब बरोबर नाहीं .’. क-ड. R ( 2 ) क=ड .'. अ ब बरोबर नाहीं. (४) क ड बरोवर नाहीं .’. अ=ब. अ=ब, किंवा क ड बरोबर नाहीं (महत्प्रतिज्ञा) (*)引=可·,币=弓。 ( २ ) अ ब बरोबर नाहीं .'. क ड बरोबर नाहीं. * २ ( २) क ड बरोबर नाहीं ,'. अ ब बरोबर नाहीं. | (?)甲=g·、牙=日 अ=ब, किंवा क=ड किंवा ई=फ महत्पतिज्ञा) । (१\ अ=ब .'. क ड बरोबर नाही.व ई ही फ बरोबर नाहीं | (२) अ ब बरोबर नाहीं .. क=ड, किंवा ई=फ (३) कड बरोबर नाहीं, व ईफ बरोबर नाही. .’. अ=ब (४) क=ड, किंवा ई=फ .’. अ ब बरोबर नाहीं. (5) अ=ब, किंवा क=ड .’. ई फ बरोबर नाहीं. ४८. तर्कसिद्ध विभागांतील नियमांच्या अनुरोधानें, व अव्यवहित अनुमानाच्या साहाय्यानें संविभागी सिद्धांताचें रूपांतर करून, संविभागी अनुमानाला शुद्ध स्वार्थी अनुमानाचें रूप देतां येईल, जर्से, सर्व असरल रोषा वक्र असतात; “ अॅ ब ही असरल रेषा आहे; '. ती वक्र आहे. R