पान:तर्कशास्त्र.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

છે પર तर्कशास्त्र, अधिक विधानें असतात व हीं सर्वे खरी अर्थु शकत नाहींत, परंतु त्यापैकीं एक किंवा कांहीं विधानें खरी r. FINNS असलींच पाहिजेत. शुद्ध स्वाथीं प्रतिज्ञत (हचि अल्पप्रतिज्ञा असते ) अपर जातोंपैकीं कोणत्या तरी एका अपर जातीचें आपण प्रतिपादन करितीं, व त्यावरून ानूगमन्त इतर अपर जातीविषयीं आपण एक अनुमान काढतों. जर्से, रेषा सरळ किंवा वक्र असतात; अ ब रेषा सरळ नाहीं; .". ती वक्र असली पाहिजे. या उदाहरणांत, पहिल्यानें 'श्रेषा' या पर जातीच्या r f, Yra 'r ar दान अगदं वंगवंगळ्या अपर जाती आपण कांरितो. नंतर आपणांस असें आढळतें कीं, विवक्षित रेषा एका wex अपर जातींत येत नाही, त्यावरून आपण असें अनुमान करितों कीं ती दुसन्या अपर जातीत आलीच पाहिजे. fa r v MYN f ज्या ठिकाणीं अपर जाती तीन असतात तेथेंही हीच पद्धति समजावी. जसें,- साक्षीदार फसविणारा असला पाहिजे, स्वतः फसलेला पाहिजे, किंवा खरें बोलत असला पाहिजे. हा साक्षीदार फसविणारा नाहीं व स्वतः फसलेलाही नाही. ,". हा साक्षीदार खरें बोलतो आहे. सहा अपर जातींचें उदाहरण, s - गाणूताही ऋतु वसंत, ग्रीष्म, वूर्षी, शरद, हेमंत व शिशिर यांपैकी एक असला पाहिजे.