पान:तर्कशास्त्र.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १४९ ( १ ) जर अ=ब, तर क=ड किंवा फ=ग. अ=ब n s ’. क=ड किवा फ=ग. क ड बराबर नाहं व w Y ܟܕ फ हा ग बराबर नाहा ·'. अ ब बराबर नाही. (६) जर अ=ब किंवा क्=ड, तर ई=फ किंवा ग=ह. अ=ब किंवा क=ड.'. ई-फ किंवा ग=ह. ई बरोबर फ नाहीं व गुही है वरोबर नाहीं : अ ब बरोबर नाहीं व कही ड बरोबर नहीं. जेहां हीं पढ़ें तुल्यबल असतील, तेव्हां आणखीही निगमनें काढतां येतील हें पहिल्या उदाहरणावरून समजेल. ४४. अनुमान, सर्व ठिकाणीं एकाच प्रकारचें आसल्यामुळे, त्याचें सामान्य स्वरूप, विषयाच्या अनुरोधानें संकेतार्थी किंवा स्वार्थी असतें. उदाहरणार्थ आपण असें एक अनुमान काढितों कीं, ‘ खुनाचा गुन्हा ज्या मनुष्यान केला असेल त्याला शिक्षा होणें योग्य आहे ?. परंतु एका विवक्षित मनुष्यानें खून केला आहे . असें आपणांस माहीत असेल तर आपण स्वार्थी अनुमान करूं, तें असें कीं ' या मनुष्यानें खून केला आहे, ह्मणून याला शिक्षा होणें योग्यू आहे.' आतां जर कदाचित् या मनुष्यानें खून केला आहे किं नाहीं हें आपणांस ठाऊक नसेल, तर आपण नुसतें एवढेंच ह्मणूकी, ‘जुर या मनुष्यानें खून केला असेल, तर यास शिक्षा होणें योग्य आहे.” ४६. यावरून हें उघड होईल कीं, प्रत्येक संकेतार्थी अनुमानाला स्वार्थी रूप देतां येईल. हैं साधण्याकरितां व्यवहित अनुमानाच्या साहाय्यानें महत्प्रतिज्ञेला एक