पान:तर्कशास्त्र.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

& तर्कशास्त्रं. सेकतार्थी अनुमान. ४२. यांत एक किंवा दोन्हीं प्रतिमा संकेतार्थी सिद्धांत असतात. याचें सामान्य स्वरूप हें आहे कीं, त्यांत महत्प्रतिज्ञा संकेतार्थी असते, व अल्पप्रतिज्ञा खार्थी असते. जसे, पूर्वगामी. आनुषांगिक, जर या मनुप्यालाक्षयरोग झाला असेल, याला क्षयरोग झाला आहे; अल्पप्रतिज्ञा.. ,'. तो मरेल. निगमन.. याला विधिरूप संकतथिा अनुमान म्हणतात; व यांतील नियम हा आहे की, जर पूर्वगामी सिद्धांत खरा ठरेल.तर आनुषांगक सिद्धात आपणास खरा म्हणता यइल. निषेधरूप संकेतार्थी अनुमानांतील नियम हा आहे की, जर आनुषंगिक सिद्धांत खोटा ठरेल तर पूर्वगामी सिद्धांत आपणांस खोटा म्हणतां येईल. जसें, जर हा मनुष्य क्षयरोगी असेल तर तो मरेल, तो मरणार नाहीं, .'. तो क्षयरोगी नाहीं. परंतु पूर्वगामी सूिद्धांत खोटा, असेल तर त्यावरून आनुषंगिक खोटा आहे असे, किंवा आनुषंगिक खरा असेल तर त्यावरून पूर्वगामी खरा आहे असें मात्र आपणांस म्हणतां येणार नाही; कारण दुस-या एकाद्या | tr तो मरेल, महत्प्रतिज्ञा.