पान:तर्कशास्त्र.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरां. 《 मनुष्यजातींपैकी दोन तृतियूश मूर्तिपूजूक आहेत, r: " | Ven - मनुष्यजातींपैकीं दोन तृतियांश आशियंखंडांत '. आशियाखंडांत् राहणाच्यापैकी कांहीं मनुष्यें मूर्तपूजक आहेत. हैं अनुमान अगदीं बरोबर आहे. तसेंच, क्षत्रिय वैश्याहून उच आहे, वैश्य शूद्राहून उच आहे, .'. क्षत्रिय शूद्राहून उच आहे. परंतु तर्कशास्रकार असें म्हणतात की, या उदाहरणांत एक महत्प्रतिज्ञा अंतर्गत आहे, ती ही कीं ' जेव्हां एक जात दुसरीहून उच्च असेल, व ही दुसरी तिसरीहून उच्च असेल तेव्हां पहिली तिसरीहून उच्च असलीच पाहिजे;' त्याचप्रमाणें एक अल्पप्रतिज्ञा अशी आहे की, ' एक जात ( क्षत्रिय ) अशी आहे की, ती दुसरीहून (वैश्य ।) उच आहे, व ही तिसरी ( शूद्र) हून उच्च आहे ?, व या दोन प्रतिज्ञांवरून वर सांगितलेलें निगमन निघर्त. बहुत्ववाचक सिद्धांतांत व एकंदरींतू सर्व प्रकारच्या गणितसंबंधीं अनुमानांत हीच पद्धत आहे. गणितशास्त्रापासूनम्हणजे अर्थात् तर्कशास्त्राबाहेरील विषयापासून-एक महत्प्रतिज्ञा अशा ठिकाणीं काढावी लागते, तेव्हां याविषयी जास्त विवेचन करणें हैं तर्कशास्त्राचें काम नव्हें,