पान:तर्कशास्त्र.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १४३ (२) अंडीं घालणें हा सरपटणा-या प्राण्यांचा एक आहे, अंडी घालणें हा उंदरांचा धर्म नाहीं, '. उंदरांचे जे धर्म नाहींत अशांपैकीं कांहीं, सरपटणा-या प्राण्यांचे धर्म आहेत. 意 सहज लक्षांत येईल । कीं, या ट्रिकोणीं सिद्घांतांतील पदांची परंपरा, संख्यागम दशविणा-या सिद्धांतांतीलू परंपरेच्या अगदी उलूट आहे. आतां, गुणागमदशेक अनुमानांतील नियामक तत्व * एका गुणाच्या भागाचा भाग त्याच गुणाचा भाग आहे ? हें आह, असें जै आपण वर सांगितलें त्याचा अर्थ काय, असा एक प्रश्न उद्भवते. त्याचा अर्थ एवढाच कीं, ज्याप्रमाणें गुणामध्यें गुणविशिष्ट पदार्थ अंतर्गत असतो, त्याप्रमाणेंच ज्या पदार्थीत एका भागाचा समावेश होत असेल, त्या पदार्थीत त्या भागाच्या भागाचाही समावेश होत असला पाहिजे. उदाहरणार्थ, मनुष्यांचा * विचारशक्ति ? हा एक गुण असल्यामुळे, त्या विचारशक्तींत अंतर्भूत असलेला * आपली स्थिति सुधारतां येणें । हा जो गुण तोही मनुष्यांत आहे. येणेप्रमाणें पुन्हां, अनुमानांतील प्रधान कल्पना संख्यागमाचीच असते असें आपणांस आढळलें. T ^ ४०. अशीही कांहीं अनुमानें आहेत, कीं त्याठिकाणीं १३ व्या व १४ व्या कलमांत सांगितलेली दोन्हीं नियम. veN ܢܝ कतत्व एकदम लागू पडतात. जस,