पान:तर्कशास्त्र.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

82& तर्कशास्त्र, अनुमान करणें तेंगुणविशिष्ट वर्ग कांहीं आहेत-या तत्वाच्या आधारावरच करावें लागतें, व याच आधारावर आपणांस निगमन काढितां येतें. 'मनुष्य' हा वर्ग 'विचारशक्तिमान्' या वर्गीत येतो, व ' विचारशक्तिमानू' हा वर्ग : आपृली स्थिति सुधारणारे ? या वर्गीत येती हैं जेव्हां निश्चित होईल, तेव्हांच : मनुष्य विचारशक्तिमान असल्यामुळे त्याला आपली स्थिति सुधारतां येतें ? हें अनुमान निश्चित होईल. तसेंच 'जे विचारशक्तिहीन असतात त्यांना आपली स्थिति सुधारतां येत नाहीं ? हा सिद्धांत खरा असल्याशिवाय? फक्त * पशू विचारशक्तिहीन असतात ? एवढ्याच सिद्धतावरून ' पशूनां आपली स्थिति सुधारत येत नाही ' असें निगमन आपणांस काढितां येणार नाहीं, ३९. अनुमानांतील सिद्धांतांचा गुणवाचकही अर्थ लावतां येईल; ह्मणजे गुणागम स्पष्ट दिसेल अशा रीतीनें कोणतेंही अनुमान मांडतां येईल. व ज्या रीतीनें आपल्या मनांत साहजिकपणें विचार येतात ती जरी ही रीत नसली 'तरी तींत कोणताही दोष आहे असें ह्मणतां येणार नाही. अशा अनुमानांतील नियामकत्त्व '_एकू, गुणाझा মামালো भाग त्याच गुणाचा भाग आहे? हें होईल. जसें, ( १) आपली स्थिति सुधारतां येणें हा विचारशक्तीचं एक गुण आह; विचारशक्ति हा मनुष्याचा एक गुण आहे. ', आपली स्थिति सुधारतां येणें हा मनु' एक गुण आहे.