पान:तर्कशास्त्र.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १३३ तर असें सिद्ध होतें कीं, या दोन पदांचा ( निदान ) अंशतः ( तरी ) भेद आहे. ” यावरून हें ध्यानांत ठेवावें कीं या तिस-या हेतुस्थितीतील सर्व निगमनें एकदेशी ( ह्मणजे ए किंवा ओ ) असतात. ३१. चवथी हेतुस्थिती. विम.अ. जेर्थ जेथें धूर असतो तेर्थ तेर्थ आमेि असती, मउ. इ. जेथें जेथें अमि असतो तेथें तेथें पाणी नसतें, a - as उवि.इ. जेथें जेर्थ पाणी असतें तेथें तेथें धूर नसती. vo vN पाणी - حلا यांतील विशेष नियम हे आहेत कीं, ( १ ) महत्मतिज्ञा ओी नसते. कारण ती तशी असेल तर तीतील महत्पद व्याप्तिविशिष्ट होणार नाहीं. परंतु ती प्रतिज्ञा निषेधरूप असल्यामुळे निगमन निषेधरूप होईल व त्यांतील महत्पद व्याप्तिविशिष्ट होईल. या नियमानें ओआओ हा संधी वर्ज झाला. ( २ ) अल्पप्रतिज्ञा ओ नसते. कारण, ती तशी असल्यास तीतील मध्य्पद व्याप्तिविशिष्ट होणार नाही. ह्मणजे तें पद एका प्रतिज्ञेत तरी व्याप्तिविशिष्ट असावें याकरतां महत्प्रतिज्ञा निषेधरूप असली पाहिजे, परंतु हें शक्य नाहीं कारण तसें झालें असतां दोन्हीं प्रतिज्ञा निषेधरूप 12