पान:तर्कशास्त्र.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

93 o तर्कशास्त्र, ते व्हां जीं अनुमानें आपण करती तीं स्वभावत: या हेतुस्थतींत पडतात. व हीं अनुमानें करावयाची रीत अशी अहेि कीं, आपण एक निषेधरूप प्रतिज्ञा कारेंतों व त्यावरून निषेधरूप निगमन आणतो. हीच गोष्ट येथें ध्यानांत ट्रेक्षुण्याजोगी आहे की, युा हेतुस्थितीतील सर्व निगमूनें । ानषधरूप असतात, व ३त फक्त इअइ, अइइ, इएअा, अओाओ एवढेच संधी ग्राह्य आहेत. २८. यांतील विशेष नियम हे आहेत:-( १ ) एक प्रतिज्ञा निषेधरूप असुली प्राहिजे. कारण तुसें असेल तरच मध्यपद व्याप्तावाशष्ट हाइल. या नियमान अअअ, अआए, अएए, एआए, हे ४ संधी वर्ज झाले. ( 2 ) निगमन निषधरूपच असलैं पाहिजे. कारण एक प्रतिज्ञा निषेधरूप आहे. ( ३ ) महत्प्रतिज्ञा सर्वगत असली पाहिजे. कारण निगमन निषेधरूप असल्यामुळे त्यांतील महत्पद व्याप्तिविशिष्ट आहे. ह्मणून तें पद महत्प्रतिज्ञेत व्याप्तिविशिष्टच असले पाहिजे. या नियमानें ओअऔा संधी वर्ज होतो. अइओ संधी अइइ या संधींत अंतर्गत आहे. तसेंच इअओ हा इअइ यांत अंतर्गत आहे. ह्मणजे Og w ९।। २ ." 2 एकंदर ७ संधी वर्ज झाले. या हेतुस्थितींतील नियामक तत्व हें झूहे স্টু, * एका पदांत दुस-या एका पदाचा समावंश होत असेल, व पहिल्याच पदापासून तिसरें एक प्रदु वेगळे राहात असेल, तर दुसरें व तिसरें ही दोन्हीं 'दै एकमेकांपासून वेगळी राहातील, ' हें वरील वर्तुलाच्या * (कृतविरून स्पष्ट होते, स्ि