पान:तर्कशास्त्र.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसर १२९ शिष्ट असणार नाही. यामुळे ' अव्याप्तमध्यपद ? हा हेख्राभास घडेल. या नियमृर्ने एआए, ओआओ हे २ संधी वज झाल. अअअ या संधींत अअए हा संधी अंतगेतच आहे. कारण अ सिद्धांतापासून ए सिद्धांत नुसत्या विपर्ययानेंच प्राप्त होती. तसेंच इअइ संधांत इअओ हा संधी अंतर्गच आहे. येणेप्रमाणें ७ संधी वर्ज झाले, ह्मणून ४ संधीच ग्राह्य झाले. २७. दुसरी हेतुस्थिति. वि. म. अ. सरपटणारे प्राणी अंडीं घालतात, उ. म. इ. उंदीर अंडीं घालीत नाहीत, उ. वि. इ. उंदीर हा सरपटणारा प्राणी नाहीं. अंडींघालणारे / \ (सरपटणारे | \ച്ച जेव्हां लोकांचा एखादा समज आपणांस खेोडून टाकणें असेल (उदाहरणार्थ, उंदीर हा सरपटणारा प्राणी नाही असें सिद्ध करणें असेल ), किंवा जी गोट दुसरा प्रतिपादन करीत असेल ती खेोटी आहे असें सिद्ध करावयाचें असेल, किंवा वस्तूंमधील भेद दाखवावयाचे असतील, .