पान:तर्कशास्त्र.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १२७ खुटापर्यंत येऊन थांबली आहे असें समजावें. म्हणजे या दोरीचा मार्ग. ओळीनें प्रत्येक हेतुस्थितींतील मध्यपदांचीं स्थानें दाखवील. हा दोरीचा मार्ग एकदां चांगला मनांत ठसला म्हणजे त्यावरून प्रत्येक हेतुस्थितीची रचना सुलभ रीतीनें ध्यानांत राहील. २९. पहिली हेतुस्थिति. म. वि. आ. मनुष्यें उत्सवप्रिय आहेत; उ. म. अ. शिद्दी मनुष्यें आहेत; उ. वि. आ. शिद्दी उत्सवप्रिय आहेत. चवदाव्या कलमांत सांगितलेलें तत्व पहिल्या हेतुस्थितींतील अनुमानांस ताबडतोब लागू पडतें. प्रथम 'मनुष्यें' या जातीसंबंधानें आपण एक विधान कार्रतों: नंतर * शिद्दी ? या, ' मनुष्य ' जातींतील, कांहीं व्यक्ती आहेत असें आपण प्रतिपादन करितीं; व शेवटीं निगमनांत, पूर्वी ‘ मनुष्यें ? या जातीसंबंधानें जें विधान केलें आहे तेंच ‘ शिद्दी ? या व्यक्तींविषयीं आपण कारतों, っ一ー一 पहिल्या हेतुस्थितींत अअअ, इअइ, अएए, इएऔो हे sa s va, vy चारच सधं शक्य आहत. यावरून हं उघड होते कंॉ,