पान:तर्कशास्त्र.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

RRR तर्कशास्र. ए) यांपैकीं प्रत्येक जोडीची परीक्षा करूं. प्रथम ( अ, ए) ही जोडी घेऊं. आतां निगमन सर्वगत आहे ह्मणून त्यांतील अल्पपद नेहमीं व्यातिविशिष्ट असलें पाहिजे असें झालैं. ह्मणुजे (अ, ए) किंवा (ए, अ ) या जोडींतील चार पदांपैकीं दोन पर्दे (अल्पपद व मध्यपद ) व्यातिविशिष्ट पाहिजेत असे झालें. परंतु वस्तुत: या चारीपैकीं एक अर्चे उद्देश्य) पद व्यतिविशिष्ट आहे. ह्मणून हा जाड्यात शक्य नाही. बाकृा राहिल्या दान जाड्या ( अ, ओ ) व ( इ, ए.). यापैकीं प्रत्येकांत एक निषेधरूप सिद्धांत आहे.ह्मणून प्रत्येक जोडीचें निगमन निषेधरूप असलें पाहिजे. व तें सवैगत आहे असें आपण पूर्वीच धरलें आहे. ह्मणजे निगमनाच्या ठिकाणीं इ सिद्धांत झाला. अर्थातू यांतील अल्प व महत् हीं दोन्हीं पर्दे व्यातिविशिष्ट आहेत. व ह्मणून ती पर्दे प्रतिज्ञेतही व्यतिविशिष्टच असलीं पाहिजेत. ह्मणजे ( अ, ओ ) व ( इ, ए.) या प्रत्येक जेोर्डींत तीन पर्दे ( अल्प, मध्य व महत्पर्दे) व्यातिविशिष्ट असलीं पाहिजेत असें झालें, परंतु वस्तुतः त्या प्रत्येक जोडीतील चारीं पदांपैकीं दोनच पर्दे व्यातिविशिष्ट आहेत. ह्मणून या दोन्हीं जोड्या शक्य नाहींत. यावरून, वरील नियमाचें उलंघन केलें असतां सर्व ठिकाणीं । अल्पपदव्यभिचार ' हा हेत्वाभास होतो असें आढळेल. २१. हें ध्यानांत ठेविलें पाहिजे की, फक्त ज्या अनुमानांत जातिवाचक पद असेल त्यांसच वरील चार नियम लागू पडतात. (ह्मणजे तुल्यबल अनुमानांस लागत