पान:तर्कशास्त्र.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिस२ा. १२१

  • महत्पदव्यभिचारा 'चें उदाहरण:-

कांहीं मनुष्यें बळकट नसतात,( ओ ) हमज्ञेखान बळकट आहे, ( ए ) .". हमजेखान मनुष्य नाहीं. ( ओ ) २०. ( ४ ). दोहॉपैकीं एक प्रतिज्ञा जर एकदेशों असेल तर निगमन एकदेशी असलेंच पाहिजे.प्रथमतः या सदराखाली अ, इ, ए व ओ या सिद्धां*धुग्में ह्मणजे जोडया किती होऊं शकतील त्या हूँ. त्या ( अ, 吗)、 (अ, ओो ) व (इ, ए ) या तीनच होऊं शकतील असें शेोधाअंतीं आढळेल. कारण, एक प्रतिज्ञा एकदेशी ओह असें प्रथमच सांगितलें आहे ह्मणून ( अ, अ ), (इ, इ.) व (अ, इ) या जोड्या शक्य नाहींत. दीन्ही प्रतिज्ञा निषेधरूप अर्स् नयेत ह्मणून ( इ, इ ); ( ओ, ओ ) व (इ, ओ) या जोड्या शक्य नाहीत. व दोन्ही प्रतिज्ञा एकदेशी असू नयेत ह्मणून ( ए. ए.), ( ओो, ओो ) 리 (屯, ओो ) या जोड्या शक्य नाहींत. तेव्हां या सर्व वजा जाऊन बाकी राहिल्या तीनच: (अ, ए), (अ, ओ) व (इ, ए), आतां यांपैकीं प्रत्येक जोडीपासून निघणारें निगमन एकदेशीच असलें पाहिजे असें आपणास सिद्ध करावयाचें आहे. पण हें निगमन एकदेशी असते असें दाखविलें काय, किंवा सवैगत नसतें असें दाखविलें काय एकच आहे. तेव्हां तें सर्वगत नसतें असें दाखविण्याकारतां, तें सर्वगत असतें असे धरून कसा विरोध येते हैं दाखवू झणजे निगमन सर्व. गत आहे असें धरून (अ, ए.), (अ, ओ) व ( इ,