पान:तर्कशास्त्र.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० तर्कशास्त्र. अव्यास होईल (भाग २ कलम ११ पहा ). बाकी राहिले दोन प्रकार: ( ए, ओ ) व ( ओ, ए ). तेही शक्य नाहींत हें आतां दाखवू महत्प्रतिज्ञा ए व अल्पप्रतिज्ञा ओ असल्यास, यौपैकीं एक प्रतिज्ञा ( ओ ) निषेधरूप अोहे ह्मण्णून्न निगमनही निषेधरूपञ्च असणार ( कलम ११ ). त्यामुळे निगमनांतील मह्मपद व्यतिविशिष्ट असणार ( भाग २ कलम ११ ), परंतु तेंच पद महत्प्रतिज्ञेत ( ए.) व्यातिविशिष्ट नाहीं यामुळे हा प्रकारही शक्य नाहीं. आतां उरला ( ओ, ए ) हा प्रकार. यांत 'अव्याप्त महत्पद ? किंवा * महत्पदव्यभिचार ? या दोहॉपैकीं एक हेत्वाभास होती. कारण यांतील ( ओी व ए) दोन्हीं सिद्धांत मिळून एकंदर पुढें चार. परंतु या चारीपैकीं व्यतिविशिष्ट पद एकच आहे, व तें महत्प्रतिज्ञेचें ( ओ ) विधेय आहे. आतां या विधेयाच्या ठिकाणीं मध्यपद असेल किंवा नसेल. नसल्यास 'अव्यास मध्यपद ” हा हेत्वाभास होईल. असल्यास, महत्पद अव्याप्त होईल, परंतु निगमन निषेधरूप' असल्यामुळे (कलम ११) त्यूतील महत्पद (विधेय )त्यातिविशिष्ट आहे. त्यामुळे ह्या ‘महत्द्व्यभिचार ' ह्युभूस झाला. यांचीं उदाहरणें देऊं ह्मणज हा प्रकार स्पष्ट हाइल. ৫ জুলায় মৃঙ্খলুৱা ? দি ভদ্ৰাহ্যজাঃ- " + कांहीं मनुष्यें काळीं नसतात, (औों ? कांहीं मनुष्यें मूर्ख असतात, (ए ) कांहीं मूर्व काळे नसतात. (ओ)