पान:तर्कशास्त्र.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

38と तकैशारूञ्. पदाशीं तुलना केली असली म्हणजे दुस-या अंत्यपदाची मध्यपदाच्या फक्त एका भागाशीं जरी तुलना केली तरी तेवढ्यानें या दोन्हीं अंत्यपदांची परस्परतुलना आपोआपच होते. - १८. ( २ ). देहपैकीं एका प्रतिज्ञेत जें पद व्यातिविशिष्ट नसेल तें निगमनांत व्यातिविशिष्ट्र नसलेंच पाहिजे. हेंच दुस-या शब्दांनीं असें म्हणतां येईल कीं, निगमनांतील एकादं पद व्यातिविशिष्ट होण्यास तें प्रतिज्ञेत श्यातिविशिष्ट असलेंच पाहिजे. असें नसेल तर, निगमनांत एकाद्या पदाचा संपूर्ण विस्तार घेतला आहे, परंतु प्रतिज्ञेत तर त्या विस्ताराच्या फक्त एका भागाशींच जुलुना केली आहे, असें होईल. या नियमाचें उद्ध्वन कंलं असता, महत्पदाचा असा अशुद्ध उपयोग कला असल्यास 'महत्पदव्यभिचार? नांवाचा हेत्वाभास होते, बू अल्पपद्च्या केला असल्यास ' अल्पपदव्यभिचार' हा हत्वाभास होता. जसें, उन्हांत फिरणारा मनुष्य काळा असतो, रावसाहेब उन्हांत फिरत नाहीत, ". रावसाहेब काळे नसावेत. या उदाहरणांत, 'काळा' हें पद एका विधिरूप प्रतिज्ञेचें विधेय आहे, त्यामुळे प्रतिज्ञेत ' काळा? या वर्गाच्या फत एका भागाविषयींच विधान केलें आहे, असें झालें. प्ररंतु निग्मनांत ‘काळुा' हें पद निषेधरूप सिद्धांतार्वे विधेय आहे, त्यामुळे तेथें “ काळा ? या संपूर्ण वगो