पान:तर्कशास्त्र.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. ११७ कलम ११ पहा ) तें दोन्हीं प्रतिज्ञांत अव्याप्तच आहे. पहिल्या दोन्हीं विधानांत मिळून आपण जें काय सांगितलें आहे तें एवढेंच आहे कीं, अशक्त मनुष्यांपैकी कांहीं मनुष्यें अति अभ्यासी असतात, ह्मणजे अति अभ्यासी मनुष्यें हीं !' अशक्त मनुष्यें ? या वर्गाचा एक भाग आहेत. व मोरेश्वर हाही !' अशक्त मनुष्यें ? या वर्गापैकीं एक आहे. झालें. परंतु मोरेश्वर अशक्त? वर्गात असूनही “ अति अभ्यासी ? या वर्गात नसू शकेल. कारण “ अति अभ्यासी ? हा वर्ग ' अशक्त ? या वर्गात पडतो एवढेंच कायतें सांगितलें आहे, परंतु त्या दोहोंचा समविस्तार आहे असें कोठेच सांगितलें नाहीं. ह्मणजे पहिल्या दोन्हीं प्रतिज्ञा ख-या धरिल्या तरी त्यूवरून पुढें दिलेलें निगमन निघत नाहीं; हें पुढील ( Y अति अभ्यासी | * आतां, मध्य्पद एका प्रतिज्ञेत व्यावििष्ट्रीष्ट, असलें म्हणजे बस आहे, कारण एका अंत्यपदाची संपूर्ण मध्य