पान:तर्कशास्त्र.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ तर्कशास्त्र. ९. (२ ). अनुमानांत फक्त एकच मध्यपद असू शकेल, असें असेल तरच त्याशीं अंत्यपदांची तुलना आपणांस करितां येईल. जेव्हां मध्यपद द्यार्थी असेल तेव्हां तें शब्दार्न एक असलें तरी अथीनें तीं दोन मध्यपर्दे होतील; व एक अंत्यपदाची मध्यपदाशी तुलना करावू। याची ती एका अर्थानें, व दुस-या अंत्यपदाची मध्यपदाशीं तुलना करावयाची ती दुस-याच अर्थानें, असें होण्याचा फार संभव आहे. यावरूनच ' संदिग्ध मध्यपद ? या नांद्याचा हेत्वाभास (पुढें कल्म ७९ पहा) झालेला आह, व हा अनक वळा आपल नजरस पडल. १० ( ३ ). निदान एक प्रतिज्ञा तरी विधिरूप असलीच पाहिजे. हेंच दुस-या शड्रांनीं सांगावयाचें ह्मणजे, दोन्हीं निषेधरूप प्रतिज्ञांपासून कांहींच सिद्ध होत नाहीं. कूर्ण अंत्यपदांपैकीं एक पद व मध्यपद यांचें ऐक्य दशविणारें एक भावात्मक विधान असल्या शिवाय, ज्या पदांची आपण तुलना करूं इच्छितों त्यांविषयीं कोणतेंही अनुमान करितां येणें शक्य नाहीं. दोन अभा वात्मक विधानें एवढेंच दर्शवितात कीं, अंत्यपदांमध्यें व : मध्यपदामध्यें कोणताही संबंध नाही. व त्यामुळे अंत्यपदांच्या परस्परसंबंधाचें कोणतेही विधान आपणांस करित येत नाहीं. ११ (४) दोहोंपैकीं कोणतीही एक प्रतिज्ञा जर निष्ठुरूप असेल, तर निगमन निषेधरूपच असलें पीईजे कारण, एक प्रतिज्ञा निषेधरूप असेल, तर