पान:तर्कशास्त्र.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५०८ নক্টহাস্ন, , पांच अवयवांचीं नांवें यथाक्रम प्रतिज्ञा, हेतु, उदाहरण; झुन्यू आणि निगमन अशों आहेत. त्यापैकीं साध्यधर्वमौनें विशिष्ट अशा धर्मीचें प्रतिपादन करणारे शब्द ते प्रतिज्ञा; जर्से, पर्वत अभिमान आहे. जो पंचम्यंत किंवा तृतीयांत असून लिंगाचें प्रतिपादन करितो तो हेतु; जर्स, धूमवत्वात् ह्मणजे घूम असल्यामुळे. व्याप्तीसह दृष्टांतांचें जें कथन करणें तें उदाहरण; जर्से, जो जो धूमवान् असतो तो तो अमिमान् असतो, ज्याप्रमाणें महानस ( पाकगृह ). “ हा तसाच आहे' अशा शब्दांनीं पक्षावर लिंग आहे असें जे प्रतिपादन करणें. तो उपनय; जसें, हा धूमवान् आहे, किंवा हा तसाच आहे. पक्षावर साध्य राहतें असें जें सांगणें तें निगमन; जर्से, ह्मणुन हा आग्नेमान् असला पाहिजे, किंवा ह्मणून हा तसा असल। पाहिजे. या ठिकाणी हे सहज दिसेल की, इंग्रजी तक委T南下でT पद्धतीप्रमाणें अनुमानवाक्य मांडण्यास या पर्व अवयवांपैकीं पहले तीन अगर अखेरचे तीन अवयव आहेत. पहिले दोन अवयव मिळून अरिस्ट्राटलचे लुसाकु sa अखेरच्या तीन अवयवाना |ील आहे, ती हैं! নান্ত সাহ? 简可牙可,° संस्कृत पद्धतींत या दोन् ۔۔_خ 牙向司T亲南 असते. हा भेद उत्पन्न होण्याचें कारण 畿