पान:तर्कशास्त्र.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Αυ 'णा-यांच्या सोयीकरितां इंग्रजी तर्कशास्त्रांतील पारिभाषिक शब्द व त्याबद्दल या पुस्तकांत योजिलेले पर्यायशब्द यांचें एक परिशिष्ट पुस्तकाच्या शेवटीं जोडिलें आहे. हें पुस्तक लिहितांना वर सांगितलेल्या ग्रंथांचा वेळोवेळीं फार उपयोग झाला याबद्दल त्या ग्रंथकारांचा मी फार आभारी आहें. शेवटी, सुभाषितकारांनीं तर्कशास्त्राची थोरवी कशी गायिली आहे ती सांगून, ही प्रस्तावना पुरी करितों. अपरीक्षितलक्षणप्रमाणै, रपरामृष्टपदार्थसार्थतत्वैः ॥ अवशीकृतजैत्रयुक्तिजालै, रलमेतैरनधीततर्कविद्यैः ॥ १ ॥ मोह रुणद्धि विमलीकुरुते च बुद्धि। सूत च संस्कृतपदव्यवहारशक्तिम् । शास्रान्तराभ्यसनयोग्यतया युनाक्त । तर्कश्रमों न तनुते किमिहोपकारम् ॥ २ ॥ प्रायः काव्यैर्गमितवयसः पाणिनीयाम्बुराशेः । सारज्ञस्याप्यपरिकलितन्यायशाश्त्रस्य पुंसः ॥ वादारंभे वदितुमनसी वाक्यमेक सभायां । प्रव्हा जिव्हा भवति कियतीं पश्य कष्टामवस्थाम् ॥ ३ ॥ बेळगांव. मृथक्षेत्• १ नोव्हेंबर १९०७.