पान:तर्कशास्त्र.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. και ο ζ वाचक सिद्धांत खरा आहे असें प्रत्येकजण कबूल करील, परंतु ' ज्यापासून सुखोत्पति होते तो सद्रुष्ण होय ? हा तुल्यबल सिद्धांत खरा आहे हैं बरेचजण नाकबूल करतूत आमूचें असें मुत आहे की, या जगांतील अध्याहून अधिक चुका केवळ अज्ञानापासून उद्भवत नाहींत, तर दुर्लक्ष व धांदल यांपासून उद्भवतात. व हैं दुर्लक्ष व ही वांदल, आपल्या अज्ञानावस्थेत, आपणांस अज्ञानातच ठवण्यास कारण हातात. हा दुगुण, घालविण्यास तर्कशास्त्रापासून मद्त होते; कारण तर्कशास्त्र, वस्तू क्रशा प्रकारच्या आहेत हें आपणांस निश्धित करण्यास व त्या मूर्णपणें आपल्या डोळ्यापुढें ठेवण्यास लावितें. व असें केल्यानें, आघृणांस कीणर्त विधान कार्रतां येण्याजीमें आहे हैं चांगलें समजेल; किंवा अधिक ज्ञानू (पुरावा) मिळणें जरूर आहे असें वाटल्यास तें मिलेपर्यत विधानू करणें तहकूब ठेविलें पाहिजे हैं समृजेल, ܨܘܪܬܕ