पान:तर्कशास्त्र.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

శ? तर्कशास्त्रः अशी प्रतिज्ञा करील कीं, ‘कोणताही इतिहास शिकण्याची जरूर नाहीं ? किंवा 'पदार्थविज्ञानाचा कोणताही भाग शिकावयास नको ? व दुसरा अशी कीं, 'इतिहासाच! कांहीं भाग शिकला पाहिजे ? किंवा ' पदार्थविज्ञानाचा कांहीं भाग शिकर्ण अवश्य आहे.' तर दुसन्या प्रक्षाला सहजच जय मिळून जाईल. प्रतिपक्षांशी वाद करतान्। त्याच्या प्रतिज्ञेचा विसंवादी सिद्धांत सिद्ध करण्याकडे नेहमीं आपलें लक्ष असू द्यावे. व तो प्रत्युतर देऊं इच्छित असल्यास, आपल्या प्रतिज्ञेचा फक्त ईषद्विरोधी सिद्धांत नव्हे तर-विरोधी किंवा विसंवादी सिद्धांत त्यानें सिद्ध करून दाखविण्याविषयीं आपण आग्रह धरावा. याकरितां प्रत्येक वेळीं, जी प्रतिज्ञा आपण करीत आहर्णे किंवा खोडून टाकीत आह, तिचा विसंवादी सिद्धांत कोणत आहे, हें ठाऊक असणें अत्यंत अवश्यक आहे. ३२. प्रतिक्रियेच्या साहाय्यानें जीं अव्यवहित अनुमानें आपणांस करितां येपयाजोगीं आहत तीं सर्वे खालीं देतोः-- - ! खरा असल्यास, इ खोटा, ए खरा, व | खाटा असल्यास, इ अज्ञात, ए अज्ञात? J ब औो खरा असतो. . ) खरा असल्यास, अ खेोटा, ए खोटा व इ सिद्धांत ओ खरा असतो. ! खूटा असल्यास: अ अज्ञात, ए खरा; 리 J ओो अज्ञात असतो...