पान:तर्कशास्त्र.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

RR तर्कशास्त्र: सिद्धांताच्या असत्यतेंत दुस-या सिद्धांताची सत्यता अंतर्गत असते. यामध्यें विशेष ध्यानांत ठेवण्याजेोगी गोष्ट ही आहे कीं, कोणत्याही दोन विसंवादी सिद्धांतांपैकी एक सिद्धांत नेहमीं खरा ठरलाच पाहिजे, व दुसरा अर्थात खोटा ठरला पाहिजे, या दोहोंशिवाय तिसरा मागेच नाही. (२९ कलमांतील आकृती पहा). या आकृतींतील अ सिद्धांत तरी खरा असला पाहिजे किंवा ओ तरी खरा असला पाहिजे. तसेंच इ सिद्धांत तरी खरा असला पाहिजे किंवा ए तरी खरा असला पाहिजे. यावरून हैं स्पष्ट झीलें कीं, कोणताही एक सिद्धांत खरा आहे असें तुझीं सिद्ध केलें, ह्मणजे त्याच्या विसंवादी सिद्धांताची असत्यता तुझीं सिद्ध केल्यासारखेच झालं. किंवा जर तुझीं एकाद्या सिद्धांताची असत्यता सिद्ध कराल तुर त्यायोगें त्याच्या विसंवादी सिद्धांताची सत्यता सिद्ध क्रङ्यासारखच झाल. ३०. दिलेल्या सिद्धांतावरून केवळ तर्कशास्त्राच्या नियमांनीं एकादा विवाक्षत विषय सिद्ध करणें हें दोन प्रकारच अहे; सरळ व वक्र. त्या विषयाची सत्यता दुखवून तो सिद्ध कुरणें हा स्रल मार्ग झालू. जेव्ह जेव्हां हें शक्य असेल, तेव्हां तेव्हां याच मार्गाचें आपण अवलंबन करावें, कारण खात्रीचा मार्ग असा हाच आहे. परंतु दुसराही एक मार्ग आहे त्याला आपण विक्र मार्ग ह्मणं व तो मार्गही शास्त्रविहित आहे. कोणत्याही एका द्धिांतूची सत्यता सिद्ध करण्याऐवजी, त्याचा विसंवादी सिद्धांत असत्य आहे असें । तुझीं सिद्ध करून दाखवा