पान:तर्कशास्त्र.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

s इंग्रजी तर्कशास्त्रांतील 'बार्बारा, सीलॉरेंट, डारी, फेरिओ ? इत्यादि सूत्रांपेक्षां * कमळ चिपळी तपेलें ? इत्यादि सूत्रं अधीक सुलभ रीतीनें ध्यानांत रहातील अशीं तीं बनविलीं आहेत; वरील इंग्रजी सूत्रांचा जितका उपयोग, होतो तितकाच मराठी सूत्रांचा उपयेोग व्हावा अशी तजवीज केली आहे. भेकॅशच्या मूळ इंग्रजी पुस्तकांत ‘ भाषेपासून फायदे व तेोटे ? या विषयावर सुमारें पन्नास पानें व्याख्यान दिलेलें आहे. तर्कशास्त्राचा मुख्य विषय ‘ विचार ? हा होय, व यांत ‘ भाषा ? ही केवळ अप्रधान आहे. मुक्यांस व बहिन्यांस-ह्मणजे जे भाषेचा उपयोग करण्यास असमर्थ आहेत-अशांनां देखील तर्कशास्त्राचा उपयोग करतां येईल. म्हणजे वास्तवीकपणें 'भाषा ? हा तर्कशात्रांतील विषयच होत नाही. व या कारणाकरितां भाषेचें विवेचन या पुस्तकांत केलें नाहीं. g संस्कृत व इंग्रजी तर्कशास्त्रपद्धतींतील भेद दाखवितांना ' संस्कृत न्यायशास्त्रांत ? 'संस्कृत न्यायशास्त्रांत? असें पुन्हां पुन्हां लिहिण्याची जरूर पडू नये, एवढ्याकरितां संस्कृत न्यायशास्त्रांतील सर्व भाग [ ] अशा कंसांत दिला आहे. विद्यार्थ्यांनीं प्रथम | वाचनाचे वेळीं हा केसांतील भाग सोडून द्यावा; व बाकीच्या भागावरून इंग्रजी पद्धतीची चांगली माहि हैती झाल्यानंतर कंसांतील মাথা ঘাম্মান্না, म्ह्णजे त्याचा जास्त उपयेोग होईल अशी त्यांस सूचना आह. या पुस्तकाचा उपयोग फक्त महाराष्ट्र भाषा जे होईलच, परंतु याशिवाय कालेजांत जे विद्यार्थी इग्रजी किंवा संस्कृत तर्कश पुस्तकाचा विशेष उपयोग जाणतात, त्यांना जातात त्यांना ख्रि शिकण्यास आरंभ करतेवेळीं या দ্বাইলন্ত উলহাঁ আত্মা आहें. इंग्रजी जाण