पान:तर्कशास्त्र.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.तर्कशास्त्र ھ आहे, परंतु यामध्यें अभावात्मक कल्पना करावी लागते हीच कायती नड आहे. (भा. १ क. ४२ पहा) २६. प्रतिक्रिया. वाक्य कशा प्रकारचें आहे हें त्या वाक्यास प्रतिक्रियेची निरनिराळीं रूपें दिल्यानें पुष्कळ वेळीं चांगलें समजतें. जेव्हां वाक्यांतील एक किंवा दोन्हीं पदं जातिवाचक असतात, तेव्हां प्रतिक्रियेचीं निरनिराळी रूपें कशी होतात, हें खालील आकृतींत दाखविलें आहे. अ विरोधी. इ प्रत्येक मनुष्य कोणताही मनुष्य -S s r मृत्यं आहे. मत्यें नाहीं. dË 五) - कहीं मनुष्यें कांहीं मनुष्यें मर्य आहेत. ए ईषद्विरोधी. ओ मर्य नाहींत. २६. विपर्यंय. ज्या दोन सिद्धांतांची, पर्दे एकच असतात, भावही एकच असूतो, परंतु परिमाण मात्र असतें-म्हणजे एक सर्वगत सिद्धांत असतो व एक एकदेशी सिद्धांत असते-अशा सिद्धांतांमधील जेो संबंध त्यास ‘ विपर्यय' अशी संज्ञा आहे. हा विपर्यय अ व ए सिद्धांतांत, किंवा इ व ओ सिद्धांतांत असतो. वास्त. विकू पाहलें असतां, विपर्यय हैं प्रतिक्रियेचें एक रूप आहू असे म्हणणें चुकीचें आहे. नियम हा अौहे कीं, '*ी सिद्धांत सवैगत सिद्दती अंतर्भूतच आहे.