पान:तर्कशास्त्र.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. «Wց (२) संकुचित परिवर्त. या ठिकाणीं वाक्याच्या * परिमाणा ' चा बदल करावा लागतो. म्हणजे मूळ सिद्धांत ' सर्वगत? असतो, व त्यापासून परिवर्तित सिद्धांत * एकदेशी' करावा लागतो. ( भाग २ कलम १३ पहा.). * सर्व पुरुष विचार करतात ? हा जर मूळ सिद्धांत । दिलेला असेल, तर त्यापासून ' सर्व विचार करणारे प्राणी पुरुष आहेत ? असा आपणांस परिवर्त करतां येणार नाही. कारण ' विचार करतात ? हें पद मूळ सिद्धांतांत व्यातिविशिष्ट नसल्यामुळे परिवर्तितं सिद्धांतांतही त्या पदास एकदेशीयत्वाचें चिन्ह जोडलें पाहिजे. म्हणून 'कांही विचार करणारे प्राणी (म्हणजे विचार करणा-या प्राण्यांपैकीं कांहीं ) पुरुष आहेत ? हाच परिवर्तित सिद्धांत होईल. फक्त अ व इ या दोन सिद्धांतांतच * संकुचित परिवर्त ? होऊं शकेल. (३) ओ सिद्धांताचा येोस्य रीतीनें परिवर्त करतां येईल किं नाहीं, याविषयों बराच वाद आहे. उदाहरणार्थ, * कांहीं हिंदू ब्राह्मण नाहींत ? याचा परिवर्त * कांहीं ब्राह्मण हिंदू नाहीत ? असा होणार नाही. कारण मूळ सिद्धांतांत ' हिंदू' हें पद अव्या * असतांही तें परिवर्तित सिद्धांतांत आपण व्यासिविशिष्ट् धरलें आहे, हें चुकीचें आहे. कांहीं तर्कशास्त्रकार निषेधाचें चिन्ह विधेयपदाला जोडून तो सिद्धांत विधिरूप (ए.) करतात. व नतर पहिल्या प्रकारांत सांगितल्याप्रमाणें । त्याचा शुद्ध परिवर्त करतात. जसें' कांहीं हिंदू अब्राम्हण आहेत ? याचा परिवर्त ' कांहीं अब्राह्मण हिंदू आहेत ?; असा होतो. वस्तुतः हा परिवर्त तर्कशास्त्राला अनुसरूनच