पान:तर्कशास्त्र.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

,तकैशास्त्र 3؟ محی २१. ज्या एका सिद्धांतावर दुसरा सिद्धांतू अवलंबून असतों-मग तो वाक्याच्या झारभंगा सागूतला असो किंवा शेवटीं सांगितलेला असो-त्यूस पूर्वग्रामें। सिद्धांत असें झणतात. व त्यावर जुा अवलवून असतो त्यास आनुषंगिक सिद्धांत असें ह्यणतात. प्रत्येक संकेतार्थी सिद्धांतांतील मुख्य उद्देश्यपटू मुख्य विधिरूप विधेयपद आपणांस शेोधून काढलं पाहिजे. जसें, वर दिलेल्या उदाहरणांत, 'आकाशांत ढग आले ua خ ---`` असतां? हें मुख्य उद्देश्यपद आहे, व 'पाऊस पडल' हं मुख्य विधेयपद आहे. तसेच 'रात्र निरभ्र राहिली असतां? हें मुख्यू उद्देश्यपद आहे व गवतावर्दैव पूडेल' हें मुख्य विधेयपद आहे. सर्व संकेतार्थी सिद्धांत विधिरूपच आहेत असें समजलें पाहिजे. 'रात्रीचे ढग आले तर दंब घडणार नाहीं ? असें आपण ह्मणतोंतेव्हां देखील हा सिद्धांत निषेधरूप अहि असें समजू नये. कारण येर्थ ज्या गोष्टीच्या अस्तित्वाविषयीं आपण विधान करतीं ती, रात्रीचे ढग व दंवाचा अभाव या दोहींमधील संबंध, था २२. ज़ीं दोन किंवा अधिक विधानें अशीं असुतात कॅ, तूं सवेच खरीं असूं शकणार नाहीत, परंतु त्यांपर्की एक किंवा अधिक हों खरी असलोंच पाहिजेत, अशा विधानांचा परस्पर सूर्वेध संविभागी सिद्धांत दर्शवितात. प्रत्येक सुंविभागी सिद्धांतांत दोन किंवा अधिक विधानें व तर्कसिद्ध विभागांच्या अनुरोसैद्धांत बनलेला असतो. (भाग १ कलम ४७