पान:तर्कशास्त्र.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. <き १९. परंतु कधीं कुधीं वाक्यें अशारीतीनें संयुक्त झालेलीं असतात कीं तेथें तर्कशास्त्राच्या नियमाखल येणारी एखादी मूनसिक क्रिया घडते. वाक्यांचा जो अनुमानात्पादक वाशष्ट सयाग होती त्याचा येथें आह्मांस विचार करावयाचा नाही. परस्परसंबंध असलेल्या दोन किंवा अधिक वाक्यांचे एक वाक्य कसें बनविलें जातें हेंच येथे आपणास पाहाणें आहे. आतांपर्यंत ज्या सिद्ध. तांचा आपण विचार केला त्यांस स्वार्थी सिद्धांत असें ह्मणतात. कारण अशा दोन सिद्धांतांमध्यें ऐक्य ऑहे : किं नाहीं एवढेंच आपण कायतें पाहतें. परंतु असे कांहीं सिद्धांत आहेत कीं, त्यांतील विधान कांहीं एका अटीवर झुणजे उपन्यासावर केलेलें असतें, व ह्मणून त्यास सेोपन्यास सिद्धांत असें हृणतात. याचे देोन प्रकार आहेत, ते असे, (१) संकेतार्थी सिद्धांत व (२) संविभागी सिद्धांत. ३१. ज्या सिद्धांतुतील विधान कांहीं एका अटीवर कलल असत त्यास संकूतार्थों सिद्धांत ह्मणतात. जर्से, * जर आकाशांत ढग अलि तर पाऊस पडेल,' 'जर रात्र निरभ्र राहील तर गवतावर दंव पडेलू' यापैकी प्रत्येक वाक्यांत देोन दोन स्वार्थी सिद्धांत आहेत, जसें आकाशांत ढग आल' व 'पाऊस पडेल'. तसेंच 'रात्र निरधा राहील? व ‘ गवतावर दंव पडेल'. या देोन दोन सिद्धांतांचें मिळून एक एक वाक्य केलें श्रुहेि व त्या प्रत्येक दूव्यावरून आपणास असू कुळ ; त्यांर्तुगाल दुसरा सिद्धांत पह्ल्यावर्णः अवलब्रूत आह्ता ह्यणुज्ञे पहिला सिद्धांत जर खरा होईल तरच दुसरा खरा होईल.