पान:तर्कशास्त्र.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

t f- ゴ-rrゴ=rrf term, 384-fizi, Minor premiss, Hé433'tfittilt Illicit Process of Major. २. मराठी व इंग्रजी शब्दांचा धात्वर्थ एक असावा. जसें; **** Abstraction, fềč-4 så Contra-dictory,

          • Rivālikī Equi-valent Proposition.

३. मराठी शब्द होईल तितका लहान असावा. जसें, संख्यागम Denotation, "TITTH Connotation, q† fooïdo Reductio per impossibile, HSirsàari Coordinatic notion. ४ इंग्रजी पारिभाषिक शब्दांशीं विसंगत न दिसतां जे संस्कृत तर्कशास्त्रांतील शब्द घेतां आले, ते जसेच्या तसेच घेतले आहेत. जखें, निगमन Conclusion, faile Differentia, sittä Undistributed, &3THIe Fallacy, siglta13" Syllogism, Major term, Minor term a Middle term यांना संस्कृत न्यायशास्त्रांतील अनुक्रमें साध्य, पक्ष व हेतु र्ह नांवें असून मीं अनुक्रमें महत्पद, अल्पपद व मध्यपद र्ह कां ठेविलीं, हें वरील पहिल्या नियमावरून स्पष्ट होईल. वाचकांना हैं पुस्तक वाचून तर्कशास्रावरील इंग्रजीतील याहून विस्तृत ग्रंथ वाचण्याची इच्छा उत्पन्न व्हावी, हा हें पुस्तक लिहिण्याचा एक मुख्य उद्देश आहे. व याकरितां साधारणपणें मराठी सहाव्या अगर इंग्रजी मॅट्रिक्युलेशन ईयत्तेपर्यंत अभ्यास झालेल्या कोणत्याही विद्याथ्र्यास शिक्षकाब्या मदतीशिवाय यांतील सर्व विषय चांगला समजेल इतक्या सुलभ रीतीनें ती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.