पान:तर्कशास्त्र.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. \ෙදි कारण त्याचा * एकंदर सवै प्रकारचें अन्न ? असा अर्थ येथें होत नसून फक्त 'कोणत्या तरी प्रकारचें अन्न? एवढाच होतो. व्यक्तिवाचक पर्दे व गुणवाचक पर्दे नेहर्मी व्याििवशिष्ट्च असत्रात, 'कालिदास आजपर्यंत झालेल्या सवे कवींत श्रेष्ठ आहे' या वाक्यांत, कालिदास या नांवाचा एकच मनुष्य आहे व तो (सबंद) मनुष्य येथें विवक्षित आहे असेंच समजलें पाहिजे, ह्मणजे येथें कोणत्या तरी एका कालिदासाविषयीं किंवा कालिदासाच्या भाग_ विषयीं आपण विधान करित आहाँ असें आपण समजत कामा नये. व ह्मणून तर्कशास्रकार हें वाक्य सर्वगत आहे व तो सिद्धांतच आहे असें मनितात. याचप्रमाणें शुद्ध गुणवाचक पदांविषयींही समजावें. जसे ‘गवीचें घर खालीं ? या वाक्यांत ‘गर्व ? याचा अर्थ 'कोणत्या तरी एका प्रकारचा गर्व' असा घ्यावयाचा नाही. तर 'सर्व प्रकारचा गवे ' असाच घेतला पाहिजे. पण हें ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, गुणवाचक शब्द जातिवाचक होऊं शकतात ( भाग १ कलम ४० पहा ) , जसें विद्येविपयीं गर्व, संपतीविषयीं गर्व असे अनेक प्रकारचे गवे मानिले असतां ' गर्वे ' ही जातिवाचक शब्द होईल. व इतर जातिवाचक शब्दांप्रमाणें अशा ठिकाणीं ते शब्द व्यतिविशिष्ट आहे किंवा नाहीं हेंही आपणास पाहर्वे लागेल. [ संस्कृत न्यायशास्त्रांतील व्यातीची कल्पना व व्याप्य, व्यापक आणि व्यासि हे शब्दच, न्यायशास्त्र स्वतंत्र रीतीनें शेोधून काढिलें आहे अशाबद्दल पूर्णपणें Vs